जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य, 2024 मध्ये ठाकरेच मुख्यमंत्री होणार, पण...

नवी मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केलं आहे. 2024 मध्ये आघाडीचं सरकार येईल, ज्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य, 2024 मध्ये ठाकरेच मुख्यमंत्री होणार, पण...
Jitendra Awhad's big statement, Thackeray will be the Chief Minister in 2024

2024 मध्ये आघाडीचं सरकार येणार आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. असं बोलताना त्यांनी एका बाजूने शिवसेनेवर टीकाही केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in