
लियोनेल मेस्सीचं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याच्या चाहत्यांना गगन ठेगणं तर होणारच ना! मग ते चाहते कोल्हापुरातील का असेना... फीफा वर्ल्ड कप 2022 जिंकण्याचं मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फीफा वर्ल्ड कप जिंकला आणि कोल्हापुरात सुरू झाला जल्लोष. कोल्हापुरातील रस्त्यांवर फुटबॉलप्रेमी बेधुंद थिरकले. व्हिडीओत बघा कोल्हापुरातील सेलिब्रेशनचे क्षण...