महाराष्ट्र बंद - राज्यात कुठे कसा पाळला बंद, कुठले नेते सहभागी झाले बंद मध्ये

महाराष्ट्र बंद - राज्यात कुठे कसा पाळला बंद, कुठले नेते सहभागी झाले बंद मध्ये
मुंबई तक

मुंबई तक उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंद पुकारलाय. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात यावं, असं आवाहन तिन्ही पक्षांनी केलंय. महाराष्ट्र बंद का आहे, महाराष्ट्र बंदमध्ये काय सुरू असणार काय चालू असणार जाणून घेण्यासाठी बघा हा Live व्हिडिओ.

Related Stories

No stories found.