Maharashtra Budget Session : अजित पवार-आशिष शेलारांमध्ये खडाजंगी - Mumbai Tak
Mumbai Tak /राजकीय आखाडा / Maharashtra Budget Session : अजित पवार-आशिष शेलारांमध्ये खडाजंगी
राजकीय आखाडा व्हिडीओ

Maharashtra Budget Session : अजित पवार-आशिष शेलारांमध्ये खडाजंगी

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. मात्र अधिवेशनातील आजचा दिवस हा पुन्हा एकदा राज्यपालांचे अभिभाषण, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक अशा विविध मुद्द्यांनी गाजत आहे. नेमकं काय घडतयं विधान सभा आणि विधान परिषदेत? (Maharashtra Budget Session live updates: The session is once again buzzing with various issues such as Governor’s address, Kasba and Chinchwad by-elections)

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी अजित पवारांच्या समिती पुर्नगठीत करण्याच्या मागणीचा विरोध केला. समितीची नियुक्ती 100 टक्के कायदेशीर आहे. यात बेकायदेशीर काहिच नाही, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

आज विधानसभेत या समितीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवत, हक्कभंग समिती पुर्नगठित करण्याची मागणी केली होती. हक्कभंगाची नोटीस देणारे वादी आहेत आणि तेच समितीचे सदस्य म्हणून निर्णय घेतातय. त्यामुळे हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून होणार नाही, संसदीय कामकाज पद्धतीला धरून होणार नाही, त्यामुळे समिती पुर्नगठीत करावी अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे केली.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!