Aryan Khan Drug Case : नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या. भाजपच्या मनोज कंबोज यांची मलिकांना लीगल नोटीस

मोहीत कंबोज आणि समीर वानखेडेंच्या भेटीबाबत मलिकांनी केलेल्या आरोपावर मोहीत कंबोज काय म्हणालेत, पाहा
Aryan Khan Drug Case : नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या. भाजपच्या मनोज कंबोज यांची मलिकांना लीगल नोटीस

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB आणि भाजपवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. 7 ऑक्टोबरला समीर वानखेडे आणि मोहित कंबोज भेटल्याचा दावा मलिकांनी केलाय. क्रूझमधल्या रेडमधून 11 जणांना अटक झालेली, त्यातील तिघांना सोडून देण्यात आलं, ज्यामध्ये ऋषभ सचदेवाचा समावेश असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय. ऋषभ सचदेवा हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे मेहुणे आहेत. मोहीत कंबोज आणि समीर वानखेडेंच्या भेटीबाबत मलिकांनी केलेल्या आरोपावर मोहीत कंबोज काय म्हणालेत, पाहा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in