वडेट्टीवार, केदारांनी नाना पटोलेंचा गेम केला? नागपुरात ट्विस्ट

Nagpur MLC Election Upates : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसमध्ये दुफळी?
MLC Election 2023 : fiasco in Maharashtra congress leader
MLC Election 2023 : fiasco in Maharashtra congress leader

nagpur teachers constituency 2023 election update : विधान परिषद निवडणुकीमुळे (maharashtra legislative council election 2023) काँग्रेसमध्ये (Congress) दुफळी असल्याचं दिसून येत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) काँग्रेसचे सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी उमेदवारी दाखल केली नाही. त्यामुळे आता मतदारसंघ बदलण्याची वेळ काँग्रेसवर आलीये. शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक मतदारसंघ सोडून नागपूरची (Nagpur) जागा स्वतःकडे घेण्याची काँग्रेसनं (Congress) भूमिका घेतलीये. मात्र, नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसमध्येच दोन मतं दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in