
मुंबई तक यंदा पाऊस लवकर येणार या विचाराने आपण उकाड्याचे दिवस ढकलतोय. 6 दिवस आधीच अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेल्या पावसाने तिथे धुमशान सुरू केलंय. पण आता मान्सूनचा प्रवास थबकलाय आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत येणं लांबलंय अशी चिन्ह निर्माण झालीत… पण मग पाऊस आणखीन किती लांबणार आणि हा पुरेसा पाऊस होणार का असे प्रश्न पडलेत.