35 सेकंदात 30 पोरांनी घेतल्या पुराच्या पाण्यात उड्या....जीवघेण्या स्टंटचा व्हीड़िओ व्हायरल

मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पुर आले आहेत
35 सेकंदात 30 पोरांनी घेतल्या पुराच्या पाण्यात उड्या....जीवघेण्या स्टंटचा व्हीड़िओ व्हायरल
India Today

पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पुर आलेत. मात्र, पुराच्या पाण्यात उड्या मारण्याचं नसतं धाडस करण्याचा एक प्रकार अकोल्यात समोर आलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या सिंदखेड मोरेश्वर येथील मोर्णा नदीला सध्या पूर आलाय. याच पुराच्या पाण्यात गावातील तब्बल 35 ते 40 मुलांनी पोहण्यासाठी उड्या घेतल्यात

Related Stories

No stories found.