'ते कोणावरही ED, CBI लावू शकतात' नाना पटोले यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला,

'ते कोणावरही ED, CBI लावू शकतात' नाना पटोले यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला,
मुंबई तक

मुंबई तक नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल मत मांडलं आहे, सोबतच चंद्रकांत पाटील यांच्यावरही आरोप केले आहेत. काँग्रेस प्रमुखांना महाराष्ट्रातील 15 आमदार भेटायला गेले होते, त्यावरही त्यांनी मत मांडलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in