काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नानागिरी करतात असं भाई जगताप म्हणाले. यावर पटोलेंनी सोलापुरात झालेल्या सभेत उत्तर दिलं. ही नानागिरी नाही तर ही शिस्त आहे असं नाना पटोलेंनी सांगितलं.
Bhai Jagtap said that Congress state president Nana Patole does nanagiri. Patole replied to this in a meeting held in Solapur. Nana Patole said that this is not nanagiri but this is discipline.