'राणेंसारखे भित्रे मंत्री या सरकारमध्ये नाहीत’, मलिकांचा राणेंना टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.‘पक्ष सोडणारे नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री या सरकारमध्ये नाहीत’, असं म्हणत मलिकांनी राणेंना टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in