पंतप्रधान नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे कार्यक्रमात येणार एकत्र, श्रेयवाद रंगणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे कार्यक्रमात येणार एकत्र, श्रेयवाद रंगणार?
मुंबई तक

मुंबई तक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पालखी मार्गाच्या शुभारंभ सोहळ्यात राजकीय फटके बाजी आणि श्रेयवाद होणार रंगणार? आर्यन खान प्रकरणात महाविकास आघआडी सरकारमधला आणखी एक मंत्री नक्की काय खुलासा करणार आणि नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? राज्यावर पावसाचं सावटं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना. ST चा संप कायम. चीनने वसवलं सीमेलगत एक अक्ख गावं या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in