<p>नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र याला दादा भुसेंनी नौटंकी म्हणत टीका केली आहे. ते काय म्हणाले, ते पाहा.</p>