Amravati Case मधील Navneet Rana यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले, Anil Bonde बरोबर चर्चा

अमरावती हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नवनीत राणांचे आरोप फेटाळले...
Navneet Rana
Navneet RanaAmravati Case

अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. नुपूर शर्माला समर्थन दिल्याने ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नवनीत राणांनी पोलिसांवर आरोप केले होते, ते आरोप आता पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in