Aryan Khan Case: आणखीन एका पंचाचा जबरदस्तीने सह्या घेतल्याचा NCB वर आरोप
मुंबई तक

Aryan Khan Case: आणखीन एका पंचाचा जबरदस्तीने सह्या घेतल्याचा NCB वर आरोप

मुंबई तक आर्यन खान केस प्रकरणातील आणखीन एका पंचाने NCB कडे जबाब नोंदवायला नकार दिलाय. तसंच, कोऱ्या कागदावर आणि सीलबंद लिफाफ्यांवर सह्या घेतल्याचा आरोप केलाय. सोनू म्हस्के या पंचाने याने NCB च्या अधिकाऱ्यांवर आणखीन काय आरोप केलेत आणि त्याला NCB कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी का जायचं नाही ते जाणून घेऊयात या व्हीडिओमधून.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in