Omicron Variant : गुजरातमध्ये सापडला तिसरा रूग्ण, महाराष्ट्राला वेढा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्या गुजरातमध्ये ओमीक्रॉन व्हेरिअंटचा रूग्ण आढळला. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे

नव्या रूपातल्या कोरोनानं भारतात एंट्री केलीय तसं महाराष्ट्राचं टेन्शन मात्र वाढतंय. कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिअंटने महाराष्ट्राला वेढा द्यायला सुरवात केलीय. शनिवारी 4 नोव्हेंबरला कोरोनाचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणाऱ्या ओमीक्रॉनचा तिसरा रूग्ण भारतात आढळलाय. कर्नाटकनंतर गुजरातमधे देशातील तिसऱ्या रूग्णाची नोंद झालीय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in