PM Modi Mumbai: सत्तांतरानंतरचं PM मोदींचं मुंबईतील पहिलं भाषण

PM Modi Mumbai Speech: सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यानंतर जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी ठाकरेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले
सत्तांतरानंतरचं PM मोदींचं मुंबईतील पहिलं भाषण
सत्तांतरानंतरचं PM मोदींचं मुंबईतील पहिलं भाषण

PM Narendra Modi Speech: मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) प्रथमच आले. मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटनं आणि पायाभरणी केली आहे. अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, पंतप्रधान मोदींच्या आजचा दौरा हा BMC निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या सभेच्या माध्यमातून एक प्रकारे महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in