बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये सुरू झालेल्या वादामागचं खरं कारण काय?

Ravi Rana and Bacchu kadu politics : बच्चू कडू का आक्रमक झालेत?

अपक्ष आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला. रवी राणांना आव्हान देताना बच्चू कडूंनी यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाही मध्ये ओढलं. बच्चू कडू दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच चर्चा सुरू झालीये की, बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामागील नेमकं कारण काय? बच्च कडू आणि रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्यातील वर्चस्वाबद्दलचा आहे का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.

Mumbai Tak
www.mumbaitak.in