उद्धव ठाकरेंना वंचित बहुजन आघडीकडून ऑफर! काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

Prakash Ambedkar News : काँग्रेससोबत आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार

शिवसेनेतली फूट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत अनेकजण येताना दिसत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही उद्धव ठाकरेंसोबत राजकीय आघाडी करण्यास तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Mumbai Tak
www.mumbaitak.in