Ganesh Utsav 2021: पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींचं दर्शन

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. पाहूया या पाच मानाच्या गणपतींचं आगमन आणि वैशिष्ठ्य जाणून घेऊया..

Mumbai Tak
www.mumbaitak.in