दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलच्या मैदानावर पार पडली. अध्यक्ष सुनील एडके यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तब्बल ४ तासापेक्षा जास्त वेळ सभा चालवण्यात सत्ताधार्यांना यश आलं.
Rada at the meeting of Primary Teachers Cooperative Bank in Kolhapur