लखीमपूर खीरी प्रकरणात प्रियंका गांधींच्या अटकेनंतर Rahul Gandhi यांची पत्रकार परिषद

उत्तर प्रदेश सरकारने 144 कलम लागू असल्याचं सांगत राहुल गांधींना परवानगी नाकारलीय. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत लखीमपूरीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर घटनेनंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पीडितांच्या कुटुंबियांची घेणार होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने 144 कलम लागू असल्याचं सांगत भेटीची परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपण दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूरीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in