Raj Thackeray यांचा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण का भडकले?

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे, मात्र भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह अजूनही आक्रमक.
Raj Thackeray
Raj ThackerayRaj Thackeray

अयोध्येला जाणं, तिथं वाद होणं, त्यानंतर तिथल्या मनसैनिकांवर केसेस होणं आणि मनसैनिक अडकून जाणं, हा सगळा ट्रॅप असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. आणि तिथून पुढे सुरु झालं मनसे पदाधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन. याच सर्च ऑपरेशनमधून मनसेच्या नेत्यांनी अनेक आरोप केलेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in