‘स्वातंत्र्याबद्दल बोलण्याची कंगनाची औकात नाही’, राजू शेट्टींची टीका

1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, कंगना रणौनते केलेल्या या वक्तव्यावरुन सध्या देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. राजकीय स्तरातूनही या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंगनावर टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in