'मराठी माणसांमधल्या फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार', रामदास कदमांनी काय केला आरोप?

Shiv Sena Dasara Melava 2022, Ramdas Kadam : दसरा मेळावा आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांचं विधान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरची रामदास कदमांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते रामदास कदम उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये, असंच दिसतंय. रामदास कदमांनी ठाण्यातल्या टेंभीनाका इथे जाऊन देवीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष्य केलंय. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंनी मराठी माणसांमध्ये फूट पाडल्याचं ते म्हणालेत.

Mumbai Tak
www.mumbaitak.in