
आज दिवसभरात घडलेल्या बातम्यांचा वेगवान आढावा, फक्त 1 मिनिटात. काश्मीर फाईल्स का बघू नये? यावरुन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सवाल केला, त्या सवालाची फिरकी घेत जयंत पाटलांनी फडणवीसांना उत्तर दिलं. तर दुसरीकडे मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.