‘आम्हाला चँलेंज करणारे किरीट सोमय्या कोण’, रोहित पवारांचा सवाल

माझ्याकडे असलेले पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचे असल्याचे सिद्ध करून दाखवावं असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी केलं होतं
‘आम्हाला चँलेंज करणारे किरीट सोमय्या कोण’, रोहित पवारांचा सवाल
India today

किरीट सोमय्या हे ईडी आणि आयटीचे प्रवक्ते आहेत का? असा असा सवाल आमदार रोहीत पवार यांनी केला आहे.. माझ्याकडे पवार कुटुंबियांविरोधत बेनामी संपत्तीचे पुरावे आहेत, ते पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचे असल्याचे सिद्ध करून दाखवावं असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.. जी कारवाही करायची आहे ते ईडी आणि आयटी करेल, किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करणारे कोण आहेत...असा सवाल रोहित पावर यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.