भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार, ऋतुजा लटके काय म्हणाल्या?

bjp candidate murji patel withdrawn from andheri east bypoll : भाजपच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंनी दिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. भाजपच्या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर आज हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. त्यानंतर मुरजी पटेला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी प्रतिक्रिया दिलीये.

Mumbai Tak
www.mumbaitak.in