'माझ्या बायकोचा मला अभिमान,' चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे भडकले

सुप्रिया सुळे यांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताच सदानंद सुळे भडकले, 'माझ्या पत्नीचा मला अभिमान आहे'
Supriya Sule
Supriya Sule Supriya Sule

सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात OBC आरक्षणावरुन वाद झाला, यामध्ये चंद्रकांत पाटलांनी मसणात जा, अशा भाषेत उत्तर दिलं, या सगळ्याला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in