शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं होतं की, राज्यसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे असणार आहेत. पण दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे शिवसेना आपली मतं संभाजीराजेंना देणार की नाही? याविषयी काल दिवसभर बरीच चर्चा सुरु होती. दरम्यान, आता सगळ्यात संभाजीराजे यांनी अगदी मोजक्या शब्दात पण अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंचा काय प्लॅन ठरलाय?