'अशिक्षित व्यक्ती देशावरील ओझं'; अमित शहा यांच्या वक्तव्याची चर्चा

'अशिक्षित व्यक्ती देशावरील ओझं'; अमित शहा यांच्या वक्तव्याची चर्चा
मुंबई तक

मुंबई तक अमित शहा म्हणतात अशिक्षित माणूस देशावर ओझं. NCB चे समीर वानखडे म्हणतात त्यांचा पाठलाग होतोय, केली पोलिसांत तक्रार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट. मोफत लसीकरणामुळे पेट्रोल – डिझेलचे दर वाढले केंद्रिय राज्य मंत्र्याचं म्हणणं. परतीचा पाऊस दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार. या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live.

Related Stories

No stories found.