
कारखान्यात चालणार्या गैर प्रकाराचे जळजळीत सत्य समोर..आमदाराची भर सभेत जाहीर कबुली. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांचा सांगोला कारखान्या बाबतचा मोठा गौप्यस्फोट. सभासदांना पैसे वाटून,पार्ट्या देऊन कारखान्याची निवडणूक लढवली..सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन हजार रुपये रोख वाटले.