Devendra Fadnavis यांच्या 'डुक्कराशी कुस्ती नको' या विधानावर Sanjay Raut यांचा टोला

Devendra Fadnavis यांच्या 'डुक्कराशी कुस्ती नको' या विधानावर Sanjay Raut यांचा टोला

मुंबई तक शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डुक्कराशी कुस्ती नको या ट्विटकवक फडणवीसांना टोला लगावलाय. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये देवेंद्र राऊत यांनी उडी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in