संजय राऊतांनी सांगितली आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख

आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याची तारीख संजय राऊत यांनी सांगितली आहे.
संजय राऊतांनी सांगितली आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख
sanjay rautsanjay raut

संजय राऊत यांनी पत्रकांराशी संवाद साधला, या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. एकूण अयोध्या दौरा कसा असेल, आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोण-कोण सामील होणार आहेत, याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in