Snajay Raut यांचा Smaeer Wankhede यांना चिमटा, गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रगवरुन टीका

Snajay Raut यांचा Smaeer Wankhede यांना चिमटा, गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रगवरुन टीका
मुंबई तक

मुंबई तक गुजरातमध्ये पकडलेल्या 350 कोटी रुपयांच्या ड्रग्जवरुन नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचे ड्रग रॅकेटशी संबंध आहेत का असा सवाल केला. तसंच NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांना टोला लगवला आहे. महाराष्ट्रात ड्रग्जवरुन बरेच आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in