‘राजकीय उखडबाजी नंतर करा’, संजय राऊतांचा जेपी नड्डांना टोला

भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बाबतही चर्चा झाली. हे सरकार उखडून फेका, असं आवाहन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं. नड्डा यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राऊत यांनी भाजपशासित केंद्र सरकारला आव्हानच दिलं आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in