महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण, असा नवा वाद निर्माण झाला. जागावाटपाची चर्चा सुरू झालेली असतानाच या वादाला तोंड फूटलंय. त्याआधी संजय राऊतांनी लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला होता. पण आता ठाकरे गट एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. राऊतांच्या ताज्या प्रतिक्रियेवरून तसे अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत नेमकं काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Sanjay Raut on MVA lok sabha seat sharing Shiv Sena UBT
गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्…
By मुंबई तक
ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल!
By मुंबई तक
दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’
By मुंबई तक
अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय?
By मुंबई तक
रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच!
By मुंबई तक
Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला
By मुंबई तक
Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo
By मुंबई तक
WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित!
By मुंबई तक
अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण…
By मुंबई तक
शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!
By मुंबई तक
Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला…