खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. यावेळी बोलताना राऊत हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे टमरेल झाले आहेत असं वक्तव्य गायवाडांनी केलं.
Speaking about MP Sanjay Raut, MLA Sanjay Gaikwad's tongue slipped. Speaking on this occasion, Gaiwad made a statement that Raut has become a tamrel of NCP and Congress.