व्हीडिओ
संजय शिरसाटांना heart attack, संदिपान भूमरेंचं नाव घेत इम्तियाज जलील काय बोलले?
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 'बाळासाहेबांची शिवसेना'चे आमदार संजय शिरसाटांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
औरंगाबाद पश्चिमचे आमदार आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यासोबत बैठकीत उपस्थित असणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी संदिपान भुमरेंचं नाव घेत मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दल भाष्य केलंय.