‘कुठलीही चौकशी नाही, भाजपत गेल्यावर झोप लागते’, हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावर पवार म्हणतात..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 13 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपवरील वक्तव्याचा पवारांनी समाचार घेतलाय. भाजपमध्ये मी मस्त अन निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही, असं वक्तव्य माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Related Stories

No stories found.