Sharad Pawar : मावळ गोळीबारावरून टार्गेट करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी काय सुनावलं?

Sharad Pawar : मावळ गोळीबारावरून टार्गेट करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी काय सुनावलं?

मावळमध्ये काय घडलेलं? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारलेला

लखीमपूर खेरी घटनेवरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. आणि या घटनेवरून मावळमधल्या शेतकरी गोळीबाराची आठवण करून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पवारांनी उत्तर दिलंय, पाहूयात

Related Stories

No stories found.