'केंद्राची ऑफर नाकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत' चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटीलांची शरद पवारांवर टीका
'केंद्राची ऑफर नाकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत' चंद्रकांत पाटील
India Today

शरद पवार सर्वांचे गुरु आहे, त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा कमी असोत, की इतर नाचता येईना अंगन वाकडे, जर पवार यांना केंद्राची ॲाफर होती, तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत .केंद्रात सत्ता असलेल्या पक्षासोबत जाणे, ही त्यांनी निवड केली असती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना पवार काय बोलतात हे कळते

Related Stories

No stories found.