Sharad Pawar यांची गाडी बंद पडली, म्हणून खासदार Shriniwas Patil यांनी दिला धक्का

छत्रपती शाहू महाराजांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित केले होते. त्यावेळी शरद पवारांनी त्या प्रदर्शनाला भेट दिली.
Sharad Pawar यांची गाडी बंद पडली, म्हणून खासदार Shriniwas Patil यांनी दिला धक्का
Shriniwas Patil Shriniwas Patil

छत्रपती शाहू महाराजांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित केले होते. त्यावेळी शरद पवारांनी त्या प्रदर्शनाला भेट दिली. मात्र प्रदशर्नामध्ये फिरण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी अचानक बंद पडली. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्या गाडीला धक्का दिला.

Related Stories

No stories found.