Sharad Pawar यांचा 'तो' फोटो आणि मनसेचे आरोप

अयोध्येला जाणं, तिथं वाद होणं, त्यानंतर तिथल्या मनसैनिकांवर केसेस होणं आणि मनसैनिक अडकून जाणं, हा सगळा ट्रॅप असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
Sharad Pawar
Sharad PawarSharad Pawar

अयोध्येला जाणं, तिथं वाद होणं, त्यानंतर तिथल्या मनसैनिकांवर केसेस होणं आणि मनसैनिक अडकून जाणं, हा सगळा ट्रॅप असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. आणि तिथून पुढे सुरु झालं मनसे पदाधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन. याच सर्च ऑपरेशनमधून मनसेकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बृजभूषण शरण सिंहांचे काही जुने फोटो व्हायरल केले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in