
सातारा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे आ.शिवेंद्रराजे आणि खा.उदयनराजे यांच्या मध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागली आहेत, खा उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आ शिवेंद्रराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अधिक माहितीसाठी पाहा हा व्हिडिओ..