साताऱ्यामध्ये तब्बल 25 एकरातील स्ट्रॉबेरी दिली फेकून

जावळीच्या भुतेकर परिसरातील तब्बल 25 हून अधिक एकरातील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
साताऱ्यामध्ये तब्बल 25 एकरातील स्ट्रॉबेरी दिली फेकून
Strawberry loss in satara because of rain

अवकाळी पावसामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले आहे. जावळीच्या भुतेकर परिसरातील तब्बल 25 हून अधिक एकरातील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पडत्या पावसामुळे स्ट्रॉबेरी शेतातच काही प्रमाणात सडली तर काही ठिकाणी कुजल्याचं चित्र आहे.

Related Stories

No stories found.