Uddhav Thackeray सरकारला 12 भाजप आमदारांच्या निलंबनावर SC ने सुनावलं आणि इतर 4 बातम्या

Uddhav Thackeray सरकारला 12 भाजप आमदारांच्या निलंबनावर SC ने सुनावलं आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत कोर्टाने निलंबन घटनाबाह्य असल्याचं सांगत काय म्हटलं. परमबीर सिंग यांना सुप्रिम कोर्टाने सुनावलं तर CBI ने कोर्टाला सांगितलं की राज्य सरकार तपासात अडथळा निर्माण करतंय. कोरोना रुग्णांची संख्या घटली पण मृत्यू वाढताहेत का? पावसाचा इशारा रब्बीचं नुकसान. थंडी वाढली. गोवा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरुन राज्यातलं राजकारण तापलं.

मु

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in