पवार – विखे – पाटील संघर्ष संसदेत दिसला

ADVERTISEMENT

मुंबई तक लोकसभेमध्ये झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चांगले शाब्दिक हल्ले रंगले. त्यानिमित्ताने संसदेत पवार – विखे पाटील संघर्षही दिसला. सहकाराच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे – पाटील यांना चांगलंच सुनावलं

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT