
राज्यात लाऊडस्पिकरवरून सुरु असलेला वाद पुन्हा पेटलाय, कारण राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे कौतुक केलंय.
1 मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा घेण्यावर मनसे ठाम आहे.
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांना केलं होतं.
महाराष्ट्रात तुर्तास तरी मास्क सक्ती नाही, मास्क सक्तीबद्दल कोणताच निर्णय कॅबिनेट बौठकीमध्ये झाला नसल्याचं मंत्री बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे.
एलआयसीचा आयपीओ येतोय. आयपीओ 4 मे रोजी खुला होईल, तर 9 मेपर्यंत गुंतवणुकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.