
एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या.
जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राणा दाम्पत्याने दिल्ली गाठली.
एसटी कामगारांच्या आंदोलनाची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नव्या संघटनेची घोषणा केलीये.
नागपूरच्या महाकाली नगरमध्ये आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास आग लागली,
कोल्हापूर शहर नागरी कृती समितीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं.